Marathi Ganesh Chaturthi Wishes SMS Collection| Ganesh Chaturthi New Marathi SMS | Ganpati SMS Marathi | Marathi SMS Of Ganesh Chaturthi
"सर्वांना
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या
चरणी प्रार्थना. "
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती
मोरया !!!